महापालिकेचे खड्डे नक्की किती?
साहित्य संमेलन २५ ते २७ डिसेंबर !ठाणे येथील ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २५, २६ आणि २७ डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी सोमवारी केली. मराठी भाषा आणि तिचे अस्तित्व या सूत्राभोवती यंदाचे संमेलन गुंफले जाणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि गडकरी रंगायतन येथे संमेलनाचे कार्यक्रम पार पडतील. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित पत्रकार परिषदेत तांबे यांनी संमेलनाचा ढोबळ आराखडा मांडला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि ठाण्याचे महापौर अशोक वैती, कार्याध्यक्ष पां. के. दातार, संयोजक दा. कृ. सोमण, वासंती वर्तक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. उद्घाटन आणि समारोप सोहळ्याशिवाय संमेलनात परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, कवीसंमेलन, बालझुंबड, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, साहित्यिकांच्या मुलाखती अशा विविध कार्याक्रमांचे आयोजन केले आहे. संमेलनात तरुणाईला आकषिर्त करण्यासोबतच विज्ञानातील विषयांवर परिसंवादही होणार आहेत. संमेलनाच्या वेबसाइटच्या निमिर्तीचे काम सुरू आहे. दृकश्राव्य माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्यांनाही संमेलनात वेगळे व्यासपीठ दिले जाणार आहे. मराठी चित्रपटांनाही या संमेलनात विशेष स्थान दिले जाईल, असे तांबे यांनी सांगितले. ठाणे जिल्हा हा अदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या संमेलनात आदिवासीचे साहित्य आणि कलांचा समावेश करण्याचा विचारही सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. संमेलनात अनेक पुस्तकांचे प्रकाशन होत असते. त्यासाठी संमेलनाच्या ठिकाणी प्रकाशन कट्टा उभारला जाणार आहे.
ऑइल अॅलर्ट!'एमएससी चित्रा' आणि 'खलिजिया-३' या पनामी जहाजांमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या टकरीनंतर मुंबईनजीकच्या समुद्रात झालेली प्रचंड तेलगळती तसेच समुद्रात पडलेल्या कंटेनर्समधून तेल तसेच काही रसायने समुद्राच्या पाण्यात मिसळण्याचा धोका या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांना 'अॅलर्ट' देण्यात आला आहे. मुंबईच्या किना-यापासून जवळच झालेल्या या दुर्घटनेनंतर सुरू झालेली तेलगळती थांबवण्यात सोमवारी संध्याकाळनंतर यश आले असले तरी तोवर समुदात साडलेल्या तेलाने पार एलिफंटा लेणी, अलिबाग, उरणपर्यंतचे टोक गाठले होते. समुद्रावरील हा तवंग दूर करण्याचे कामही मोठ्या वेगाने हाती घेण्यात आले आहे.
सचिनच्या मताशी राज सहमत ! मुंबई ही सर्व भारताची आहे, या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विधानाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केले आहे. सचिनच्या विधानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी सचिनच्या विधानाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, तुम्ही मला सांगा मुंबई कुठे आहे ? भारत आपला देश आहे. महाराष्ट्र त्यातील एक राज्य आहे, आणि मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे. भाषेच्या आधारावर देशाचे विविध भाग झाले आहेत. जसे युरोपचे आहेत. आपण त्याला युरोपियन युनियन म्हणतो. आपल्याकडेही विविध राज्य आहेत. त्यात विविध भाषा, संस्कृती, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयीही वेगवेगळ्या आहेत. मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे.
तवंग किनारपट्टीला पसरून समुद्रातील माश्याना धोका शासनाने या विषारी तेलाचा तवंग किनारपट्टीला पसरून समुद्रातील माश्याना धोका निर्माण होेणार नाही तसेच मच्छीमाबांधवंाच्या आरोग्याला धोका पोहचणार नाही याकरिता तातडीने उपाय योजना करावी,अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष श्री. अनंत तरे,उपाध्यक्षा श्रीमती ट्रिसाताई किल्लेकर,देवानंद भोईर,मदन भोई,पनामा देशाचे चित्रा व खलिजा-3 हे दोन जहाज जे.एन.पीटीहून निघाले असता कुलाब्याजवळील समुद्रात या दोन जहाजाची टक्कर झाल्याने एका जहाजावरील तेलाचा कंटेनर समुद्रात बुडाल्याने पाण्यावर तेलाचा विषारी तवंग पसरला आहे. या विषारी तेलाचा तवंग संपूर्ण किनारपटटीवर पसरला असल्याने मच्छिमार बंाधवांनी जोपर्यंत शासनाची पसरला आहे. या विषारी तेलाचा तवंग संपूर्ण किनारपटटीवर पसरला असल्याने मच्छिमार बंाधवांनी जोपर्यंत शासनाची पूर्वसूचना मिळत नाही तोपर्यंत मासेमारी करण्यासाठी किनारपट्टीवर मुंबई,उपनगर, ठाणे,रायगड जिल्हयातील कोळीबंाधवंानी जाऊ नये असे आवाहन, महाराष्ट्र कोळी समाजाचे अध्यक्ष,शिवसेना उपनेते,माजी आमदारपसरला आहे. या विषारी तेलाचा तवंग संपूर्ण किनारपटटीवर पसरला असल्याने मच्छिमार बंाधवांनी जोपर्यंत शासनाची पूर्वसूचना मिळत नाही तोपर्यंत मासेमारी करण्यासाठी किनारपट्टीवर मुंबई,उपनगर, ठाणे,रायगड जिल्हयातील कोळीबंाधवंानी जाऊ नये असे आवाहन, महाराष्ट्र कोळी समाजाचे अध्यक्ष,शिवसेना उपनेते,माजी आमदारकोळी समाज संघाचे अध्यक्ष श्री. अनंत तरे,उपाध्यक्षा श्रीमती ट्रिसाताई किल्लेकर,देवानंद भोईर,मदन भोई, योगेश कोळी,महेंद्र लडगे,अभिमन्यू कोळी,बाळकृष्ण गोंजी, सुरेश कोळी,हेमंत कोळी,रमेश पाटील आदीनी केली आहे.
सन्मित्रकार स.पां. जोशी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमीत्त सन्मित्रकार स.पा.ं जोशी स्मृती पुरस्कार प्
पावसाची गैरहजेरी मुंबईकरांसाठी महत्त्वाची मलेरिया आणि इतर आजारांवर आळा बसण्यासाठी पावसाची गैरहजेरी मुंबईकरांसाठी महत्त्वाची झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाऊस ओसरल्यास 10 दिवसांत मुंबई मलेरियामुक्त होईल. पालिका रुग्णालयातील मलेरिया आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या घटल्याचे केईएम रुग्णालयाच्या संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शहा यांनी माहिती दिली. पाऊस कमी झाल्याने मलेरिया आणि इतर आजारांच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी कबूल केले. यामुळे ऍडमिट होणार्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकांमध्येही जागृती झाल्याने रुग्ण तत्काळ रुग्णालयामध्ये येऊ लागल्यानेही हे प्रमाण कमी झाल्याचे डॉ. शहा म्हणाल्या. डॉ. दक्षा शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पाऊस न पडल्यास 10 दिवसांत मलेरियावर पूर्ण नियंत्रण मिळविता येईल. Last Updated (Monday, 09 August 2010 11:09) 750 एकरांत डंपिंग ग्राउंड-ई कचर्याचेही व्यवस्थापन ई कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठीही खासगी आणि सरकारी सहभागातून प्रकल्प उभारला जाणार आहे. संगणक, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा कचर्यात समावेश होतो. मुंबईत दरवर्षी 11 हजार टन तर राज्यात किमान 20 हजार टन ई कचरा तयार होतो.एसएनडीटीतील होम सायन्स बंद !एसएनडीटी विद्यापीठातील होम सायन्स हा अभ्यासक्रम पुढलया वषीर्पासून बंद करण्यात येणार आ
|




मुंबई ही सर्व भारताची आहे, या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विधानाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केले आहे. सचिनच्या विधानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी सचिनच्या विधानाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, तुम्ही मला सांगा मुंबई कुठे आहे ? भारत आपला देश आहे. महाराष्ट्र त्यातील एक राज्य आहे, आणि मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे. भाषेच्या आधारावर देशाचे विविध भाग झाले आहेत. जसे युरोपचे आहेत. आपण त्याला युरोपियन युनियन म्हणतो. आपल्याकडेही विविध राज्य आहेत. त्यात विविध भाषा, संस्कृती, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयीही वेगवेगळ्या आहेत. मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे.
शासनाने या विषारी तेलाचा तवंग किनारपट्टीला पसरून समुद्रातील माश्याना धोका निर्माण होेणार नाही तसेच मच्छीमाबांधवंाच्या आरोग्याला धोका पोहचणार नाही याकरिता तातडीने उपाय योजना करावी,अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष श्री. अनंत तरे,उपाध्यक्षा श्रीमती ट्रिसाताई किल्लेकर,देवानंद भोईर,मदन भोई,पनामा देशाचे चित्रा व खलिजा-3 हे दोन जहाज जे.एन.पीटीहून निघाले असता कुलाब्याजवळील समुद्रात या दोन जहाजाची टक्कर झाल्याने एका जहाजावरील तेलाचा कंटेनर समुद्रात बुडाल्याने पाण्यावर तेलाचा विषारी तवंग पसरला आहे. या विषारी तेलाचा तवंग संपूर्ण किनारपटटीवर पसरला असल्याने मच्छिमार बंाधवांनी जोपर्यंत शासनाची पसरला आहे. या विषारी तेलाचा तवंग संपूर्ण किनारपटटीवर पसरला असल्याने मच्छिमार बंाधवांनी जोपर्यंत शासनाची पूर्वसूचना मिळत नाही तोपर्यंत मासेमारी करण्यासाठी किनारपट्टीवर मुंबई,उपनगर, ठाणे,रायगड जिल्हयातील कोळीबंाधवंानी जाऊ नये असे आवाहन, महाराष्ट्र कोळी समाजाचे अध्यक्ष,शिवसेना उपनेते,माजी आमदारपसरला आहे. या विषारी तेलाचा तवंग संपूर्ण किनारपटटीवर पसरला असल्याने मच्छिमार बंाधवांनी जोपर्यंत शासनाची पूर्वसूचना मिळत नाही तोपर्यंत मासेमारी करण्यासाठी किनारपट्टीवर मुंबई,उपनगर, ठाणे,रायगड जिल्हयातील कोळीबंाधवंानी जाऊ नये असे आवाहन, महाराष्ट्र कोळी समाजाचे अध्यक्ष,शिवसेना उपनेते,माजी आमदारकोळी समाज संघाचे अध्यक्ष श्री. अनंत तरे,उपाध्यक्षा श्रीमती ट्रिसाताई किल्लेकर,देवानंद भोईर,मदन भोई, योगेश कोळी,महेंद्र लडगे,अभिमन्यू कोळी,बाळकृष्ण गोंजी, सुरेश कोळी,हेमंत कोळी,रमेश पाटील आदीनी केली आहे.
सन्मित्रकार स.पां. जोशी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमीत्त सन्मित्रकार स.पा.ं जोशी स्मृती पुरस्कार प्रदान समारंभ ठाणे म.पा. शाळा क्र. 1 मधील सन्मित्रकार कै. स. पां. जोशी रंगमंच येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ इतिहासतज्ञ वि. ह. भूमकर सर यांच्या हस्ते पत्रकार शरद सोनार, मुद्रण शिक्षक किरण प्रयागी, कवयित्री डा1. अनुपमा उजगरे, नाटककार डॉ. र.म. शेजवलकर, साहित्य रसिक श्री.ल. टिळक, समाजसेवक प्रा.रमेश पानसे, मराठी भाषा प्रचारक कौशल इनामदार यांना या वर्षीचे सन्मित्रकार स.पा. जोशी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ठाण्याचे महापौर अशोक बारकू वैती व उपमहापौर मनोज लासे उपस्थित होते त्यावेळचे छायाचित्र
ई कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठीही खासगी आणि सरकारी सहभागातून प्रकल्प उभारला जाणार आहे. संगणक, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा कचर्यात समावेश होतो. मुंबईत दरवर्षी 11 हजार टन तर राज्यात किमान 20 हजार टन ई कचरा तयार होतो.