काँग्रेस - ८२ , राष्ट्रवादी काँग्रेस - ६२ ... याखेरीज सत्ताधारी आघाडीला अनुकूल - २३ अपक्ष , मनसे १३ , रिडालोस ११ , बहुजन विकास आघाडी २ , जनसुराज्य २ , भारिप - बहुजन महासंघ १ ... एकूण १९६ शिवसेना - ४५ , भाजप - ४६ ... याखेरीज युतीला अनुकूल - लोकसंग्राम १ , विवेक पंडित १ ... एकूण ९३
Last Updated (Thursday, 10 June 2010 04:11)
सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनात लक्षणीय वाढ केल्याची घोषणा केली. ही वेतनवाढ जानेवारी 2006 पासून लागू होणार असून त्यामुळे नागरी न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशांच्या वेतनात ‘तिप्पट’ वाढ होणार आहे. नव्या वेतनवृद्धीमुळे आता नागरी न्यायाधीश (ज्युनियर डिव्हिजन) यांचे प्रारंभिक वेतन 11,775 रुपयांवरून 35,000 रुपये तर नागरी न्यायाधीश (सीनियर डिव्हिजन) यांचे वेतन 15,200 रुपयांवरून 45,000 होणार आहे. जिल्हा न्यायाधीशाचे वेतन 20,800 रुपयांंवरून सुमारे 60,000 रुपयांवर जाणार आहे. न्यायमूर्ती पद्मनाभन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुचवलेली न्यायाधीशांची वेतनवाढ सर्व राज्य सरकारांनी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, असे आदेश सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन व न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
सीताराम बनाजी पवार, जोसेफ डेव्हिड पेजारकर, चिमणलाल डी. सेठ, भास्कर नारायण कामतेकर, रामचंद्र सेवाराम शंकर खोटे, धर्माजी गंगाराम नागवेकर, रामचंद्र लक्ष्मण जाधव, के. जे. झेवियर, पी. एस. जॉन, शरद जी. वाणी, वेदी सिंग, रामचंद्र भाटिया, गंगाराम गुणाजी, बंडू गोखले, निवृत्ती विठोबा मोर, आत्माराम पुरुषोत्तम पालवणकर, बालण्णा मुतण्णा कामाठी, धोंडू लक्ष्मण पारडुले, भाऊ सखाराम कदम, यशवंत बाबाजी भगत, गोविंद बाबुराव जोगल, पांडुरंग धोंडू धाडवे, गोपाळ चिमाजी कोरडे, पांडुरंग बाबाजी जाधव, बाबू हरी दाते, अनुप महावीर, विनायक पांचाळ, सीताराम गणपत म्हदे, सुभाष भिवा बोरकर, गणपत रामा तानकर, सीताराम गयादीन, गोरखनाथ रावजी जगताप, महमद अली, तुळशीराम पुंजाजी बेलसर, बेवाजी सखाराम पाटील, श्यामलाल जेठानंद, सदाशिव महादेव भोसले, भिकाजी पांडुरंग रंगाटे, वासुदेव सूर्याजी मांजरेकर, भिकाजी बाबू बांबरकर, सखाराम श्र्रीपत ढमाले, नरेंद्र नारायण प्रधान, शंकर गोपाळ कुष्टे, दत्ताराम कृष्णा सावंत, बबन बापू भरगुडे, विष्णू सखाराम बने, सीताराम धोंडू राडये, तुकाराम धोंडू शिंदे, विठ्ठल गंगाराम मोरे, रामा लखन विंदा, एड्विन आमरोझ साळवी, बाबा महादू सावंत, वसंत द्वारकानाथ कन्याळकर, विठ्ठल दौलत साळुंके, रामनाथ पांडुरंग अमृते, परशुराम अंबाजी देसाई, घनश्याम बाबू कोलार, धोंडू रामकृष्ण सुतार, मुनीमजी बलदेव पांडे, मारोती विठोबा मस्के, भाऊ कोंडिबा भास्कर, धोंडो राघो पुजारी, हृदयसिंग दारजेसिंग, पांडू महादू अवरीरकर, शंकर विठोबा राणे, विजयकुमार सदाशिव भडेकर, कृष्णाजी गणू शिंदे, रामचंद्र विठ्ठल चौगुले, धोंडू भागू जाधव, रघुनाथ सखाराम बेनगुडे, काशीनाथ गोविंद चिंदरकर, करपैया किरमल देवेंद्र, चुलाराम मुंबराज, बालमोहने, अनंता, गंगाराम विष्णू गुरव, रलू गोंदिवर, सय्यद कासम, भिकाजी दाजी, अनंत गोलतकर, किसन वीरकर, सुखलाल रामलाल बंसकर, पांडुरंग विष्णू वाळके, फुलवरी मगरू, गुलाब कृष्णा खवले, बाबुराव देवदास पाटील, लक्ष्मण नरहरी थोरात, ठमाबाई विठ्ठल सूर्यभान, गणपत रामा भुते, मुन्शी वझीर अली, दौलतराम मथुरादास, विठ्ठल नारायण चव्हाण, देवजी शिवन राठोड, रावजीमाई डोसाभाई पटेल, शेरमसजी करसेटजा, गिरधर हेमचंद लोहार, सत्तू खंडू वाईकरल्ल गणपत श्रीधर जोशी, माधव राजाराम तुरे (बेलदार), मारोती बेन्नाळकर, मधुकर बापू बांदेकर, लक्ष्मण गोविंद गावडे, महादेव बारीगडी, कमळाबाई मोहिते, सीताराम दुलाजी घाडीगावकर.
Last Updated (Thursday, 06 May 2010 05:02)
पद्मविभूषण - डॉ. वेंकटरामण, डॉ. वाय. वी. रेड्डी, जोहरा सेहगल, इब्राहिम अल्काझी, ओमयालपुरम शिवरामन, प्रतापचंद्र रेड्डी पद्मभूषण -इलियाराजा - कला- तमिळनाडू, ए.आर.रहमान - कला- तमिळनाडू, पंडित छन्नूलाल मिश्रा - कला- उत्तर प्रदेश, कुमुदिनी लखिया - कला- गुजरात, कुझूर नारायण मरार- कला- केरळ, मधुसूदन अमिलाल धाकी- कला- गुजरात, मल्लिका साराभाई- कला- गुजरात, प्रा.डॉ.नूकला चिन्ना सत्यनारायण- कला- आंध्र प्रदेश, पं.डॉ.पुट्टराज गवई- कला- कर्नाटक, राम कुमार- कला- दिल्ली, बी.के.चतुवेर्दी- नागरी सेवा- दिल्ली, मूसा रझा- नागरी सेवा- दिल्ली, फरीद झकारिया- पत्रकारिता- अमेरिका, अनिल बोरडिया- साहित्य आणि शिक्षण- राजस्थान, बिपन चंद- साहित्य आणि शिक्षण- दिल्ली, जी.पी.चोप्रा- साहित्य आणि शिक्षण- दिल्ली, प्रा.मोहम्मद आमीन- साहित्य आणि शिक्षण- दिल्ली,
Last Updated (Thursday, 28 January 2010 04:21)
Read more...
|
|