- ‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन
गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा गोवा : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,
- ठामाच्या 44 व्या वर्धापन दिनी ठाणेकरांचा ‘सुवर्णक्षण’! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शेकडो गुणवंतांचा गौरव; 12 ‘ठाणे भूषण’, 100 हून अधिक ‘ठाणे गौरव’ आणि ‘गुणीजन’ पुरस्कारांचे वितरण
ठाणे महापालिकेच्या 44 व्या वर्धापन दिनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे भूषण, गौरव, गुणीजन, कला व क्रीडा पुरस्कारांचे वितरण. सर्व मानकऱ्यांची यादी वाचा.
- ठाण्यात थरार! गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला
कर्तव्य बजावताना पीएसआय किसन भोईर यांचा मृत्यू ठाणे: गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी गस्तीवर तैनात असलेले चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) किसन भोईर (वय ५६) यांची एका सराईत गुन्हेगाराने निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पीएसआय किसन भोईर हे
- खाद्यतेल स्वस्त होणार?
पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क घटले ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना आणि गृहिणींना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कच्च्या तसेच शुद्ध (रिफाईंड) खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्कात (आयात शुल्क) केंद्र सरकारने मोठी कपात जाहीर केली आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली असून, हे नवे दर २४ सप्टेंबर २०२६ पासून देशभरात
- घरगुती गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोनवडेकर श्री लिंग सार्वजनिक समाज, मुंबईतर्फे विविध वाड्यांतील विजेत्यांचा गौरव कुडाळ : सोनवडेकर श्री लिंग सार्वजनिक समाज, मुंबईतर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध वाड्यांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक सजावट, कलात्मकता, भक्तिभाव, विज्ञान, निसर्ग, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता आदी विषयांना सजावटीतून प्राधान्य देण्यात