- “रुग्णांना दवाखान्यात जाण्याची गरज नाही, डॉक्टरच येणार तुमच्या दारी!” पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा धडाक्यात शुभारंभ !
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि दुर्गमता लक्षात घेता, ग्रामीण व दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने स्वतः लोकांच्या घरापर्यंत पोहोचून वैद्यकीय सेवा देण्याला प्राधान्य द्यावे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.कणकवली तालुक्यातील
- उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘यूके’च्या कंपन्यांना थेट आवाहन
मुंबई : कौशल्य, भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातील सर्वात उत्कृष्ट राज्य आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्थेच्या (Ecosystem) निर्मितीत महाराष्ट्र आज सर्वात आघाडीवर आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची ताकद जागतिक व्यासपीठावर अधोरेखित केली.मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित ‘महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ’ (Maharashtra-UK Partnership) कार्यक्रमात
- सिंधुदुर्गातील २० गावांमध्ये होणार ५० जलसंधारणाची कामे; पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून प्राधान्याने मंजुरी
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांना त्यांनी प्राधान्याने मंजुरी दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० गावांमध्ये एकूण ५० कामे मंजूर करण्यात आली आहेत.“ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, लोकसहभागातून
- …तर त्या ठेकेदारांना थेट काळ्या यादीत टाकणार! रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांचा सक्त इशारा
रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. अशा कामचुकार ठेकेदारांना भविष्यात थेट काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात येईल, असा कडक इशारा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे.शासकीय विश्रामगृहात आयोजित जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनांच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. भविष्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात
- “आई राजा उदो उदो” तुळजापुरात भक्तिमय वातावरणात घटस्थापना; जाणून घ्या कुलस्वामिनीचा इतिहास, वास्तुकला आणि धार्मिक परंपरा
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रविवारी (ता. ११) दुपारी ठीक बारा वाजता घटस्थापना करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कीर्तीकिरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यासोबतच आई भवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला अधिकृत सुरुवात झाली असून संपूर्ण तुळजापूर नगरी